Sun. Dec 22nd, 2024
वाशिम, दि. 5 : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित... Read More
Ø प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन Ø 9.5 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या निधीचे वितरण Ø नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता Ø 23300 कोटीच्या... Read More
वाशिम,दि.४( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) ५ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांचा संभाव्य दौरा असुन या संभाव्य कार्यक्रमाला जिल्हयातील व... Read More
महाराष्ट्र दौऱ्यात सुमारे 56,100 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ वाशिममध्ये कृषी आणि पशुपालन क्षेत्राच्या प्रगतीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते 23,300 कोटी रुपयांच्या उपक्रमांचे उद्घाटन नवी दिल्ली 4... Read More
पोहरादेवी (दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार,... Read More
बहुजन कल्याण मंत्र्यांना बैठकीमध्ये नामा बंजारा यांचा थेट सवाल मानोरा:– (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)विमुक्त जातीमध्ये सवर्ण समजल्या जाणाऱ्या श्रेष्ठ जातींची राजरोसपणे घुसखोरी सुरू असून... Read More
डाॅ.वर्षा राठोड यांच्या उमेदवारीसाठीबंजारा समाजाचे शरद पवारांना निवेदन——————————————वाशीम—————कारंजा—मानोरा विधानसभा मतदार संघातून बंजारा समाजाच्या स्थानिक आणि उच्चशिक्षीत उमेदवार डाॅ.वर्षा राठोड (जैन) यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पोहरादेवी येथील महंत रमेश महाराज व त्यांच्या सहका—यानी लोकनेते खासदार शरद पवार यांचेकडे केली आहे.मागील २५ वर्षापासून वाशीम जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाला विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही.२०२४ मध्ये होणा—या विधानसभा निवडणूकीत कारंजा—मानोरा मतदार संघातून बंजारा समाजाच्या स्थानिक आणि उच्चशिक्षीत असलेल्या एकमेव महिला उमेदवार डाॅ.वर्षा राठोड यांनाच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी बंजारा समाजाची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत रमेश महाराज व त्यांच्या सहका—यांनी खासदार शरद पवार यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून केली आहे.त्या अनुषंगाने आँक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोहरादेवी येथे खासदार शरद पवारांची सभा होणार असून या सभेत अनेक मान्यवर मंडळी,महाराज मंडळी व शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.—————————————— 1 min read

डाॅ.वर्षा राठोड यांच्या उमेदवारीसाठीबंजारा समाजाचे शरद पवारांना निवेदन——————————————वाशीम—————कारंजा—मानोरा विधानसभा मतदार संघातून बंजारा समाजाच्या स्थानिक आणि उच्चशिक्षीत उमेदवार डाॅ.वर्षा राठोड (जैन) यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पोहरादेवी येथील महंत रमेश महाराज व त्यांच्या सहका—यानी लोकनेते खासदार शरद पवार यांचेकडे केली आहे.मागील २५ वर्षापासून वाशीम जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाला विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही.२०२४ मध्ये होणा—या विधानसभा निवडणूकीत कारंजा—मानोरा मतदार संघातून बंजारा समाजाच्या स्थानिक आणि उच्चशिक्षीत असलेल्या एकमेव महिला उमेदवार डाॅ.वर्षा राठोड यांनाच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी बंजारा समाजाची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत रमेश महाराज व त्यांच्या सहका—यांनी खासदार शरद पवार यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून केली आहे.त्या अनुषंगाने आँक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोहरादेवी येथे खासदार शरद पवारांची सभा होणार असून या सभेत अनेक मान्यवर मंडळी,महाराज मंडळी व शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.——————————————

Share News
समाजाच्या हितासाठी अतिशय चांगला निर्णय – पालकमंत्री संजय राठोड वाशिम, दि.३० सप्टेंबर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) : बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत... Read More
डॉ. एपीजे कलाम फोरमचा पुढाकार दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांची जयंती अर्थातच ईद-ए-मिलादच्या पावन पर्वावर डॉ. एपीजे अब्दुल कलाम... Read More

You may have missed

error: Content is protected !!
slot777 slot gacor slot777 slot777 slot gacor hari ini slot gacor maxwin slot deposit pulsa slot deposit pulsa tri macan99 macan99 https://pofigold.com/