Mon. Dec 23rd, 2024

विदर्भ

मानोरा – शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते खरेदीत फसवणूक होऊ नये, त्यांना दर्जेदार निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी... Read More
काळाबाजार करणाऱ्या कंट्रोल डीलरमुळे ग्रामस्थांना गत तीन वर्षांपासून घ्यावे लागत आहे हेलपाटे मानोरा:– तालुक्यातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांना शासनाकडून स्वस्त किंमतीत देण्यात येणारे धान्य दर... Read More
पोहरादेवी येथे रामनवमी यात्रेनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा वाशिम,दि.७ (जिमाका) आगामी रामनवमी निमित्ताने पोहरादेवी येथे यात्रा आयोजित करण्यात येत असून या अनुषंगाने जिल्ह्यातील यंत्रणांनी सज्ज राहावे... Read More
रस्त्यावर विखुरलेले गिट्टीचे ढिगारे देत आहेत अपघाताला आमंत्रण मानोरा :-तालुक्यातील ग्राम बोरव्हा येथे जाण्यासाठी वापरात असणारे कार्ली बोरव्हा रस्त्यादरम्यान कंत्राटदार कंपनीने रस्ता बांधकामासाठी रस्त्यावर धोकादायक... Read More
युवा उद्योजक पंडित जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड ! मानोरा – तालुक्यातील मौजा भुली येथील युवा उद्योजक पंडित बळीराम जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाशीम जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसे नियुक्ती पत्र वाशीम येथील पत्रकार भवनात जिल्हाध्यक्ष बाबारावजी खडसे, जेष्ठ नेते पांडुरंग ठाकरे,प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव(नाईक),महिला जिल्हा अध्यक्षा वैशालीताई मेश्राम,यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष बाबारावजी खडसे पाटील यांच्या हस्ते दि.१० मार्च रोजी निवड पत्र देण्यात आले.दरम्यान युवा उद्योजक पंडित जाधव यांच्या निवडीचे वाशीम जिल्ह्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांच्या जिल्हा पातळीवर झालेल्या निवडीने मानोरा तालुक्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार) बळकट करण्यास मोठी मदत होईल. असा आशावाद सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

देश-विदेशातील संशोधक, तज्ञ मार्गदर्शकांची हजेरी तब्बल ५०० शोधनिबंध प्रकाशित दिग्रस :-दिग्रस येथे “उच्च शिक्षणातील जागतिक दृष्टिकोन: समस्या, आव्हाने व उपाय” या विषयावर आंतरराष्ट्रीय अंतरविद्याशाखेय परिषद... Read More
वीजेने मानवी जीवन सहज आणि सुसह्य केले आहे, किंबहुना वीजेशिवाय जगण्याची कल्पनाच करता येत नाही. बटन दाबल्याबरोबर घर प्रकाशमान व्हावं एवढीच रास्त अपेक्षा सर्वसामान्यांची आहे.परंतु... Read More
अपंग जनता दलाच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले एकदिवसीय ठिय्या आंदोलन मानोरा:–तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या लेखी पाठपुरावा करूनही सुटत नसल्यामुळे अपंग जनता दल या... Read More
तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती मानोरा –जिल्हयाचे विकासाभिमुख नेतृत्व कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटणी यांना दि. २७... Read More

You may have missed

error: Content is protected !!
slot777 slot gacor slot777 slot777 slot gacor hari ini slot gacor maxwin slot deposit pulsa slot deposit pulsa tri macan99 macan99 https://pofigold.com/