Mon. Dec 23rd, 2024

आंतरराष्ट्रीय

दिग्रस :-दिग्रस येथील बाबा चांदनगर येथील रहिवासी मुहम्मद जोहेर मुहम्मद फारूक मलिक या विद्यार्थ्याने राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता व प्रवेश परीक्षेमध्ये {नीट} ७२० पैकी ६८५ गुण... Read More
सोहमनाथ विद्यालय आसोला येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. मानोरा … आज दिनांक 05 जून 2024 रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आमच्या श्री सोमनाथ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसोला खुर्द या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सत्कार समारंभासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव प्राध्यापक गणेश भाऊ भोयर तसेच प्रमुख अतिथी प्रांजली भोयर वैष्णव भोयर उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कॉलेजचा निकाल 99.37% लागलेला असून प्रथम क्रमांक गौरी शामसुंदर हेडा 90.00%द्वितीय क्रमांक मोनिसा मारियानो मान खान 87.67% व तृतीय क्रमांक सानिका सुनील गावंडे 87.00%यांनी पटकावलेला आहे.संस्थेचे सचिव प्राध्यापक गणेश भाऊ भोयर यांच्या शुभहस्ते करण्यात आला या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक मंगेश चौधरी यांनी केले.

यवतमाळ,दि.३ मे २०२४; महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त महावितरणच्या अमरावती परिमंडळातील ८ यंत्रचालक आणि ४१ तांत्रिक कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र... Read More
वाशिम येथे महाराष्ट्र शासनाचे ग्रंथपालन प्रशिक्षण. वाशिम; महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने जिल्हा ग्रंथालय संघ ,वाशिम या जिल्हास्तरीय संस्थेस वाशिम येथे सन 2024 चे ग्रंथपालन प्रशिक्षण सुरू करण्यास शासनाची नुकतीच मान्यता मिळाली असून हे प्रशिक्षण वाशिम जिल्ह्यात एकमेव प्रशिक्षण असून जिल्ह्यात इतर ठिकाणी या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही सदर प्रशिक्षण एप्रिल -मे 2024 या कालावधीमध्ये होणार असून या प्रशिक्षणाची मुख्य परीक्षा जून 2024 च्या प्रथम आठवड्यामध्ये होणार आहे या प्रशिक्षणाच्या प्रवेशाकरिता फक्त एसएससी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयाचे बंधन नाही त्याचप्रमाणे प्रवेशाकरिता कोणत्याही मूळ शैक्षणिक प्रमाणपत्राची आवश्यकता नाही या प्रशिक्षणानंतर शाळा ,कॉलेज , सार्वजनिक ग्रंथालय ,आय टी आय आश्रम शाळा ,न्यायालय ,महामंडळे रेल्वे ,आरोग्य विभाग ,कारागृह शासकीय निमशासकीय कार्यालय ,आकाशवाणी ,प्रसार माध्यमे ,खाजगी कंपन्या , इत्यादी मध्ये ग्रंथपाल ,सहायक ग्रंथपाल ,ग्रंथालय लिपिक, ग्रंथालय परिचर , भां डारपाल, अभिलेखापाल यासारख्या पदाकरिता हे प्रशिक्षण पात्र असून प्रशिक्षणा नंतर रोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध होऊ शकतात सदर प्रशिक्षण वाशिम येथे श्रीमती मालतीबाई सरनाईक विद्यालय बस स्टँड समोर , वाशिम येथे राहणार असून या प्रशिक्षणाचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक कार्यालयीन दिवशी ठीक दुपारी बारा ते चार या वेळात प्राप्त स्वतः प्रत्यक्ष हजर राहून प्राप्त केल्या जाऊ शकतात

सदर प्रशिक्षणाकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सुशिक्षित बेरोजगार युवक ,युतींनी ,कर्मचाऱ्यांनी दुपारी बारा ते चार या वेळात स्वतः प्रत्यक्ष संपर्क करून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश... Read More
पोहरादेवी येथून तांडा वस्ती संपर्कअभियानाची सुरुवात. मानोरा-बंजारा समाजाची काशी असलेल्या बंजारा समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू श्री संत सेवालाल महाराज यांची पवित्रभुमी श्री क्षेत्र पोहरादेवी ता.मानोरा जिल्हा वाशिम येथे तांडा वस्ती संपर्क अभियानाची बैठक आज दिनांक 9 मार्च 2024 रोजी शनिवारी सकाळी 11 ते 4 वाजे पर्यंत बैठकीचे आयोजन विदर्भ तांडा वस्ती संपर्क अभियान यांच्या कडुन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब बैठकिला आँनलाईन उपस्थित राहून प्रदेश संयोजक, विदर्भ संयोजक, जिल्हा संयोजक व सह संयोजक यांना मार्गदर्शन केले. “तांड्यावरची होळी” हा बंजारा समाजाचा सन समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन पदाधिकार्यांना केले. प्रदेश संयोजक तांडा वस्ती संपर्क अभियान डॉ मोहन चव्हाण साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मंत्रालय उपसचिव श्री अमोल पाटनकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा कार्यक्रम पवित्रभुमी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे पार पडला. या विदर्भ स्तरीय तांडा वस्ती संपर्क अभियान बैठकीला प्रदेश पदाधिकारी, सर्व विभागाचे संयोजक,सह संयोजक तसेच विदर्भातील विभागीय संयोजक, जिल्हा व

*यावेळी विदर्भ संयोजक सदाशिव भाऊ चव्हाण, यवतमाळ संयोजक किसन भाऊ राठोड, नागपूर संयोजक सुदाम राठोड सहसंयोजिका सौ जयश्री ताई चव्हाण नागपूरविदर्भ सह संयोजक अशोक भाऊ... Read More
खेळामुळे एकता, सहकार्यासह निरोगी समाज घडतो- शंकर बरनेला विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये नामवंत खेळाडूंचा सत्कार सोहळा दिग्रस – संपन्न आज बहुतेक लोक आधुनिकतेच्या चक्रात व्यस्त आहेत.आधुनिक संसाधने आणि सोशल मीडियाने तरुणांना मैदानी खेळांपासून दूर नेले आहे.समाजात खेळाची भूमिका केवळ व्यक्तीसाठीच नाही,तर सार्वजनिक आरोग्यासाठीही महत्त्वाची बनली आहे. खेळामुळे व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनते, शिस्त आणि सहभागाची भावना वाढते, उत्साही बनते.शारीरिक हालचाली आणि व्यायामामुळे रोग टाळण्यास किंवा ते कमी करण्यात महत्त्वाचा सकारात्मक परिणाम होतो. खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्यात मदत होते, नैराश्य आणि चिंता कमी होऊन एकाग्रता सुधारते.मेंदू तल्लख ठेवण्यासाठी खेळामध्ये सक्रिय राहणे आवश्यक आहे.खेळांमध्ये भाग घेऊन, आपण चांगल्या मित्रांच्या संपर्कात राहू शकतो,खेळात आपल्या वेळेचा चांगला वापर करून बाहेरच्या वाईट सवयी टाळू शकतो.खेळातील सहभागामुळे विचारशक्ती आणि विश्लेषण कौशल्य सुधारते आणि चांगले निर्णय घेण्यास मदत होते तसेच खेळ आत्मविश्वास वाढवून, संतुलित वजन राखून निरोगी जीवनशैली जगण्याची शक्यता वाढवून सामाजिक कौशल्ये सुधारतात.खेळामुळे एकता सहकार्याची भावना विकसित होते, निरोगी व्यक्ती किंवा खेळाडू हे निरोगी समाज घडवतात आणि निरोगी समाज निरोगी देश बनवतो असे मत शंकर बारणेला यांनी विद्यानिकेतन शाळेच्या क्रीडा सप्ताहाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात व्यक्त केले.या क्रीडा सप्ताहाचा अतिशय भव्य बक्षिस वितरण सोहळा आयोजित केला होता विशेष बाब म्हणजे यामध्ये दिग्रस शहरातील विविध क्रीडा प्रकारातील अनेक नामांकित व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये शंकर बरणेला, प्यारेलाल पवार, सुरेश शर्मा, वसंत एडके शिवाजी पाटील सुरेंद्र राठोड श्रीचंद राठोड संजय निरपासे हे होते.सर्वप्रथम या खेळाडूंचे शाळेच्या बँड पथक व लेझिमच्या सुमधुर तालासह आगमन झाले या नंतर स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी या दिग्गज खेळाडूंना मानवंदना दिली.खेळासंबंधी विविध क्रीडा नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यानंतर उपस्थित क्रीडापटूंचे शाळेचे अध्यक्ष डॉ.संजय बंग,सचिव डॉ.रश्मी बंग सदस्य नील बंग यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल श्रीफळ तसेच विजयचिन्ह देण्यात आले. तसेच तसेच जुडो या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय स्तरावर विजयी झालेल्या श्रावणी डिके समृद्धी क व गार्गी थोरवे यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व विजयचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल द्वारा आयोजित “व्ही.आय.एस.ओलंपिक” नामक क्रीडा सप्ताहातील विविध खेळात विजयी खेळाडूंचा शाळेच्या प्रतिनिधी मंडळाद्वारे सत्कार सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसह शेकडो पालक उपस्थित होते. या क्रीडा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती विलास राऊत नितीन राऊत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

नागपूरमध्ये खासदार औद्योगिक महोत्सव तसेच ॲडव्हांटेज विदर्भाच्या तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात नागपूर येत्या काळात देशातील गुंतवणुकीचे हब बनणार : नितीन गडकरी गडकरी-फडणवीस यांचे ‘डबल इंजिन... Read More
भारतीय आदर्श राज्यघटना व धर्मनिरपेक्षता जगासाठी जगासाठी आदर्श-डॉ.संजय बंग दिग्रस – स्वातंत्र्य,न्याय, बंधुता,स्त्री-पुरुष समानता व लोकशाहीप्रणीत राज्यघटनेचे आदर्श मूल्य भारतीय जनमानसाने स्वीकारली व प्राणपणाने जोपासली म्हणूनच प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून भारत देशाचे नावलौकिक जगभर झाले आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही राजव्यवस्था म्हणून भारत देशाचा उल्लेख अत्यंत सन्मानाने होतो याचे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जाते कारण विसाव्या शतकात स्वतंत्र झालेल्या अनेक राष्ट्रांनी लोकशाही स्वीकारली,पण ही व्यवस्था रुजण्यापूर्वीच अल्पकाळातच मोडून गेली.परंतु भारतासारख्या विविधता असलेल्या देशातील नागरिकांनी राज्यघटनेला व लोकशाहीला सर्वोच स्थानी मानले म्हणूनच भारतात लोकशाही बळकट झाली व ही लोकशाही अनंत काळापर्यंत टिकेल तसेच धर्मनिरपेक्षता व एकता ही खऱ्या अर्थाने संपूर्ण जगासाठी आदर्श आहे असे मत विद्यानिकेतन शाळेच्या सचिव डॉ संजय बंग यांनी प्रजासत्ताक दिनी व्यक्त केले.

सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी व विद्येचे देवी सरस्वती यांचे पूजन शाळेच्या सचिव डॉ.रश्मी बंग,सौ. राधा देवी बंग,श्रीमती प्रेमलता अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले व... Read More
कारसेवक स्व.अनिल देशमुख यांना आदरांजली मानोरा:– प्रभू श्रीरामचंद्र प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तालुक्यातील ग्राम हिवरा बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ व विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, स्वामी रामदेव... Read More
दिग्रस :-बंजारा समाजाची काशी म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथे मुंबईच्या महापौर व उबाठा नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज {ता १९} दर्शन घेत पुढील... Read More

You may have missed

error: Content is protected !!
slot777 slot gacor slot777 slot777 slot gacor hari ini slot gacor maxwin slot deposit pulsa slot deposit pulsa tri macan99 macan99 https://pofigold.com/