Mon. Dec 23rd, 2024

आंतरराष्ट्रीय

हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित; कार्यकर्त्यांनी केला विजयाचा निर्धार दिग्रस/जय राठोड... Read More
Ø प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन Ø 9.5 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या निधीचे वितरण Ø नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता Ø 23300 कोटीच्या... Read More
महाराष्ट्र दौऱ्यात सुमारे 56,100 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ वाशिममध्ये कृषी आणि पशुपालन क्षेत्राच्या प्रगतीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते 23,300 कोटी रुपयांच्या उपक्रमांचे उद्घाटन नवी दिल्ली 4... Read More
पोहरादेवी (दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार,... Read More
डाॅ.वर्षा राठोड यांच्या उमेदवारीसाठीबंजारा समाजाचे शरद पवारांना निवेदन——————————————वाशीम—————कारंजा—मानोरा विधानसभा मतदार संघातून बंजारा समाजाच्या स्थानिक आणि उच्चशिक्षीत उमेदवार डाॅ.वर्षा राठोड (जैन) यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पोहरादेवी येथील महंत रमेश महाराज व त्यांच्या सहका—यानी लोकनेते खासदार शरद पवार यांचेकडे केली आहे.मागील २५ वर्षापासून वाशीम जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाला विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही.२०२४ मध्ये होणा—या विधानसभा निवडणूकीत कारंजा—मानोरा मतदार संघातून बंजारा समाजाच्या स्थानिक आणि उच्चशिक्षीत असलेल्या एकमेव महिला उमेदवार डाॅ.वर्षा राठोड यांनाच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी बंजारा समाजाची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत रमेश महाराज व त्यांच्या सहका—यांनी खासदार शरद पवार यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून केली आहे.त्या अनुषंगाने आँक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोहरादेवी येथे खासदार शरद पवारांची सभा होणार असून या सभेत अनेक मान्यवर मंडळी,महाराज मंडळी व शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.——————————————

नेतृत्व:मा.श्री. देवानंद पवार,सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा प्रभारी वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटी गुरूवार दि. २२ऑगस्ट २०२४ ता.मानोरा जि. वाशीम गाव निहाय दौरारोहना – सकाळी... Read More

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा मुंबई... Read More
अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनतेमध्ये खास करून नवीन पिढीच्या युवकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी व या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त जनतेने सहभाग घ्यावा... Read More
दिग्रस :-दिग्रस येथील बाबा चांदनगर येथील रहिवासी मुहम्मद जोहेर मुहम्मद फारूक मलिक या विद्यार्थ्याने राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता व प्रवेश परीक्षेमध्ये {नीट} ७२० पैकी ६८५ गुण... Read More

You may have missed

error: Content is protected !!
slot777 slot gacor slot777 slot777 slot gacor hari ini slot gacor maxwin slot deposit pulsa slot deposit pulsa tri macan99 macan99 https://pofigold.com/