Mon. Dec 23rd, 2024

दिग्रस

दिग्रस :-दिग्रस तालुक्यातील कांदळी येथील निवृत्त मुख्याध्यापक असलम खान गफ्फार खान यांचे आज {ता. १८} सकाळी सकाळी ११ वाजता दुर्धर आजाराने निधन झाले . मृत्यू... Read More
दिग्रस येथील डॉ.रूपेश कऱ्हाडे यांच्या ग्रंथाचे नागपुरात प्रकाशन दिग्रस :-दिग्रस येथील बापूराव बुटले कला , नारायणराव भट वाणिज्य व बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालयातील मराठी भाषा... Read More
न्यायालयीन लढाई लढण्याचा संकल्प दिग्रस :-दिग्रस नगरपालिके मार्फत आकारण्यात आलेल्या जुलमी करवाढ विरोधात मागील काही दिवसापासून “आम्ही दिग्रसकर” या संघटनेने सुरू केलेले “आमरण उपोषण” आज... Read More
मुंबई – अंतरराष्ट्रीय महिला दिवस के उपलक्ष्य में हीरो राजन कुमार एक और वर्ल्ड रिकॉर्ड क्रिएट करने जा रहे हैं। उन्होंने सतारा से मुम्बई तक... Read More
खेळामुळे एकता, सहकार्यासह निरोगी समाज घडतो- शंकर बरनेला विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये नामवंत खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न दिग्रस – आज बहुतेक लोक आधुनिकतेच्या चक्रात व्यस्त आहेत.आधुनिक संसाधने आणि सोशल मीडियाने तरुणांना मैदानी खेळांपासून दूर नेले आहे.समाजात खेळाची भूमिका केवळ व्यक्तीसाठीच नाही,तर सार्वजनिक आरोग्यासाठीही महत्त्वाची बनली आहे. खेळामुळे व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनते, शिस्त आणि सहभागाची भावना वाढते, उत्साही बनते.शारीरिक हालचाली आणि व्यायामामुळे रोग टाळण्यास किंवा ते कमी करण्यात महत्त्वाचा सकारात्मक परिणाम होतो. खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्यात मदत होते, नैराश्य आणि चिंता कमी होऊन एकाग्रता सुधारते.मेंदू तल्लख ठेवण्यासाठी खेळामध्ये सक्रिय राहणे आवश्यक आहे.खेळांमध्ये भाग घेऊन, आपण चांगल्या मित्रांच्या संपर्कात राहू शकतो,खेळात आपल्या वेळेचा चांगला वापर करून बाहेरच्या वाईट सवयी टाळू शकतो.खेळातील सहभागामुळे विचारशक्ती आणि विश्लेषण कौशल्य सुधारते आणि चांगले निर्णय घेण्यास मदत होते तसेच खेळ आत्मविश्वास वाढवून, संतुलित वजन राखून निरोगी जीवनशैली जगण्याची शक्यता वाढवून सामाजिक कौशल्ये सुधारतात.खेळामुळे एकता सहकार्याची भावना विकसित होते, निरोगी व्यक्ती किंवा खेळाडू हे निरोगी समाज घडवतात आणि निरोगी समाज निरोगी देश बनवतो असे मत शंकर बारणेला यांनी विद्यानिकेतन शाळेच्या क्रीडा सप्ताहाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात व्यक्त केले.या क्रीडा सप्ताहाचा अतिशय भव्य बक्षिस वितरण सोहळा आयोजित केला होता विशेष बाब म्हणजे यामध्ये दिग्रस शहरातील विविध क्रीडा प्रकारातील अनेक नामांकित व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये शंकर बरणेला, प्यारेलाल पवार, सुरेश शर्मा, वसंत एडके शिवाजी पाटील सुरेंद्र राठोड श्रीचंद राठोड संजय निरपासे हे होते.सर्वप्रथम या खेळाडूंचे शाळेच्या बँड पथक व लेझिमच्या सुमधुर तालासह आगमन झाले या नंतर स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी या दिग्गज खेळाडूंना मानवंदना दिली.खेळासंबंधी विविध क्रीडा नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यानंतर उपस्थित क्रीडापटूंचे शाळेचे अध्यक्ष डॉ.संजय बंग,सचिव डॉ.रश्मी बंग सदस्य नील बंग यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल श्रीफळ तसेच विजयचिन्ह देण्यात आले. तसेच तसेच जुडो या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय स्तरावर विजयी झालेल्या श्रावणी डिके समृद्धी क व गार्गी थोरवे यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व विजयचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल द्वारा आयोजित “व्ही.आय.एस.ओलंपिक” नामक क्रीडा सप्ताहातील विविध खेळात विजयी खेळाडूंचा शाळेच्या प्रतिनिधी मंडळाद्वारे सत्कार सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसह शेकडो पालक उपस्थित होते. या क्रीडा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती विलास राऊत नितीन राऊत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

भारतीय आदर्श राज्यघटना व धर्मनिरपेक्षता जगासाठी जगासाठी आदर्श-डॉ.संजय बंग दिग्रस – स्वातंत्र्य,न्याय, बंधुता,स्त्री-पुरुष समानता व लोकशाहीप्रणीत राज्यघटनेचे आदर्श मूल्य भारतीय जनमानसाने स्वीकारली व प्राणपणाने जोपासली म्हणूनच प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून भारत देशाचे नावलौकिक जगभर झाले आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही राजव्यवस्था म्हणून भारत देशाचा उल्लेख अत्यंत सन्मानाने होतो याचे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जाते कारण विसाव्या शतकात स्वतंत्र झालेल्या अनेक राष्ट्रांनी लोकशाही स्वीकारली,पण ही व्यवस्था रुजण्यापूर्वीच अल्पकाळातच मोडून गेली.परंतु भारतासारख्या विविधता असलेल्या देशातील नागरिकांनी राज्यघटनेला व लोकशाहीला सर्वोच स्थानी मानले म्हणूनच भारतात लोकशाही बळकट झाली व ही लोकशाही अनंत काळापर्यंत टिकेल तसेच धर्मनिरपेक्षता व एकता ही खऱ्या अर्थाने संपूर्ण जगासाठी आदर्श आहे असे मत विद्यानिकेतन शाळेच्या सचिव डॉ संजय बंग यांनी प्रजासत्ताक दिनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी व विद्येचे देवी सरस्वती यांचे पूजन शाळेच्या सचिव डॉ.रश्मी बंग,सौ. राधा देवी बंग,श्रीमती प्रेमलता अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले व लगेचच... Read More
विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचा अभिनव उपक्रम दिग्रस –२२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीरामाचे अयोध्या येथील भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र... Read More
◆महाप्रसादाचे वाटप करणार ; युवकांकडून जय्यत तयारी  दिग्रस :            श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून... Read More
◆शहर विद्युत रोषणाईने उत्सवासाठी सज्ज दिग्रस :          भारतीयांच्या अस्मितेचा विषय असलेल्या श्रीरामजन्मभूमीचा तिढा सुटला आणि त्याठिकाणी श्रीरामचंद्राचं भव्य असं श्रीराम मंदिर... Read More
दिग्रस : दिग्रस शहराला लागून असलेल्या सुदर्शन नागरित नवनिर्माण कार्य चालू असलेल्या श्रीदत्तात्रयेश्वर मल्हारी मार्तंड जागृत देवस्थान मध्ये आज बुधवारी दि.१३ डिसेंबर रोजी देवस्थानचे संस्थापक... Read More

You may have missed

error: Content is protected !!
slot777 slot gacor slot777 slot777 slot gacor hari ini slot gacor maxwin slot deposit pulsa slot deposit pulsa tri macan99 macan99 https://pofigold.com/