ह.भ.प.स्व.श्री कनिरामजी जाधव महाराज यांचा सुदी या गावी तेरविचा कार्यक्रम संपन्न…. मालेगाव (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
समाजभुषण ह.भ.प.श्री श्रावणभाऊ जाधव-सुदी यांचे वडिल ह.भ.प.स्व.श्री कनिरामजी जाधव महाराज मु.सुदी यांचे दि.२४/८/२०२४ ला वृध्दपकाळाने दु:खद निधन झाले.
त्यांचा तेरविचा कार्यक्रम आज दि.५/९/२०२४ ला सुदी ता.मालेगाव या गावी संपन्न झाले.
तेरवी कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थीत हाेते जसे समाजातील महंत श्री रायसिंगजी महाराज, ह.भ.प श्रीराम महाराज चिखलीकर ,महंत श्री सुनिल महाराज,लाेकनेते आमदार श्री अमितजी झनक,श्री जयकिसनभाऊ राठाेड माजी समाज कल्याण सभापती जि.प.वाशिम,श्री दिलिपराव जाधव माजी अध्यक्ष जि.प.वाशिम,श्री सुभाषभाऊ राठाेड माजी सभापती जि.प.वाशिम,श्री रामसिंगभाऊ जाधव माजी शिक्षण सभापती जी.प.अकाेला,श्री हिरासिंगजी राठाेड उपाध्यक्ष जि.प.अकाेला,श्री महादेवरावजी जाधव उपसभापती पं.स.बार्शी टाकळी,श्री रामेश्वरजी आप्पा,प्राचार्य/साहित्तीक श्री जे.डी.जाधव पातुर,प्राचार्य श्री टी.व्ही,राठाेड-कारंजा- राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय तांडा सुधार समिती,श्री विलासभाऊ राठाेड-कारंजा-राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय बंजारा परिषद,श्री विलासभाऊ रामावत,श्री प्रकाशभाऊ डी.राठाेड कारंजा,श्री विठ्ठलभाऊ चव्हाण बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भा.बं.स.क.सेवा संस्था यांची उपस्थिती हाेती.
तेरवी कार्यक्रमाला समाजातिल महंत,महाराज,बंजारा कवी,साहित्तीक,राजकिय व सामाजिक श्रेत्रातील नेते,जाधव परिवार,नातेवाईक,समाज बांधव,इतर समाज बांधव व माता भगिणी हजाराेच्या संख्येंने उपस्थीत हाेते.
“मरावे परी किर्ती रूपे ऊरावे” या म्हणी प्रमाणे स्व.श्री कनिरामजी जाधव साहेब यांचे तसेच समाजभुषण आदरणीय श्री श्रावणभाऊ जाधव यांचे सामाजिक कार्याची दखल घेवुन तेरवी कार्यक्रमा निमित्त जाधव परिवारांच्या दु:खात सहभागी हाेण्यासाठी हजाराेच्या संख्येंने जनसागर सुदी या गावाला लाेटला हाेता.
कार्यक्रमाचे संचलन प्राचार्य श्री ह.भ.प.श्री व्ही.डी.राठाेड सर वाशिम यांनी केले.सामुहिक श्रध्दांजलीचा कार्यक्रम घेवुन कार्यक्रमांची सांगता झाली.