गावा गावातील समस्याचा शोध घेण्यासाठी काँग्रेसची समस्या शोध दिंडी येत आहे आपल्या गावात
नेतृत्व:
मा.श्री. देवानंद पवार,
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा प्रभारी वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटी
गुरूवार दि. २२ऑगस्ट २०२४
ता.मानोरा जि. वाशीम
गाव निहाय दौरा
रोहना – सकाळी ०९.०० वा
जवळा- सकाळी १०.०० वा.
हिवरा- सकाळी ११.००वा.
पारवा- सकाळी १२.०० वा.
आसोला- दुपारी ०१.०० वा.
राखीव वेळ:-०२.०० ते३.००*
कोंडोली – दुपारी ०३.०० वा.
एकलारा – सायंकाळी ०५.०० वा.
गुंडी- सायंकाळी०६.००
वाटोद-सायंकाळी०७.००
हटी- सायंकाळी ०८.००
विनीत…
तालुका काँग्रेस कमिटी,
काँग्रेस आघाडी संघटना, विभाग व सेल(सर्व), मानोरा