Mon. Dec 23rd, 2024

Month: March 2024

वाशिम येथे महाराष्ट्र शासनाचे ग्रंथपालन प्रशिक्षण. वाशिम; महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने जिल्हा ग्रंथालय संघ ,वाशिम या जिल्हास्तरीय संस्थेस वाशिम येथे सन 2024 चे ग्रंथपालन प्रशिक्षण सुरू करण्यास शासनाची नुकतीच मान्यता मिळाली असून हे प्रशिक्षण वाशिम जिल्ह्यात एकमेव प्रशिक्षण असून जिल्ह्यात इतर ठिकाणी या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही सदर प्रशिक्षण एप्रिल -मे 2024 या कालावधीमध्ये होणार असून या प्रशिक्षणाची मुख्य परीक्षा जून 2024 च्या प्रथम आठवड्यामध्ये होणार आहे या प्रशिक्षणाच्या प्रवेशाकरिता फक्त एसएससी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयाचे बंधन नाही त्याचप्रमाणे प्रवेशाकरिता कोणत्याही मूळ शैक्षणिक प्रमाणपत्राची आवश्यकता नाही या प्रशिक्षणानंतर शाळा ,कॉलेज , सार्वजनिक ग्रंथालय ,आय टी आय आश्रम शाळा ,न्यायालय ,महामंडळे रेल्वे ,आरोग्य विभाग ,कारागृह शासकीय निमशासकीय कार्यालय ,आकाशवाणी ,प्रसार माध्यमे ,खाजगी कंपन्या , इत्यादी मध्ये ग्रंथपाल ,सहायक ग्रंथपाल ,ग्रंथालय लिपिक, ग्रंथालय परिचर , भां डारपाल, अभिलेखापाल यासारख्या पदाकरिता हे प्रशिक्षण पात्र असून प्रशिक्षणा नंतर रोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध होऊ शकतात सदर प्रशिक्षण वाशिम येथे श्रीमती मालतीबाई सरनाईक विद्यालय बस स्टँड समोर , वाशिम येथे राहणार असून या प्रशिक्षणाचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक कार्यालयीन दिवशी ठीक दुपारी बारा ते चार या वेळात प्राप्त स्वतः प्रत्यक्ष हजर राहून प्राप्त केल्या जाऊ शकतात

सदर प्रशिक्षणाकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सुशिक्षित बेरोजगार युवक ,युतींनी ,कर्मचाऱ्यांनी दुपारी बारा ते चार या वेळात स्वतः प्रत्यक्ष संपर्क करून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश... Read More
रस्त्यावर विखुरलेले गिट्टीचे ढिगारे देत आहेत अपघाताला आमंत्रण मानोरा :-तालुक्यातील ग्राम बोरव्हा येथे जाण्यासाठी वापरात असणारे कार्ली बोरव्हा रस्त्यादरम्यान कंत्राटदार कंपनीने रस्ता बांधकामासाठी रस्त्यावर धोकादायक... Read More
पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप वैशिष्ट्य वापर कसा करायचा अचूक कृती व देखरेख लाईव्ह फोटो, व्हिडिओ तातडीने... Read More
दिग्रस येथील डॉ.रूपेश कऱ्हाडे यांच्या ग्रंथाचे नागपुरात प्रकाशन दिग्रस :-दिग्रस येथील बापूराव बुटले कला , नारायणराव भट वाणिज्य व बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालयातील मराठी भाषा... Read More
न्यायालयीन लढाई लढण्याचा संकल्प दिग्रस :-दिग्रस नगरपालिके मार्फत आकारण्यात आलेल्या जुलमी करवाढ विरोधात मागील काही दिवसापासून “आम्ही दिग्रसकर” या संघटनेने सुरू केलेले “आमरण उपोषण” आज... Read More
युवा उद्योजक पंडित जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड ! मानोरा – तालुक्यातील मौजा भुली येथील युवा उद्योजक पंडित बळीराम जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाशीम जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसे नियुक्ती पत्र वाशीम येथील पत्रकार भवनात जिल्हाध्यक्ष बाबारावजी खडसे, जेष्ठ नेते पांडुरंग ठाकरे,प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव(नाईक),महिला जिल्हा अध्यक्षा वैशालीताई मेश्राम,यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष बाबारावजी खडसे पाटील यांच्या हस्ते दि.१० मार्च रोजी निवड पत्र देण्यात आले.दरम्यान युवा उद्योजक पंडित जाधव यांच्या निवडीचे वाशीम जिल्ह्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांच्या जिल्हा पातळीवर झालेल्या निवडीने मानोरा तालुक्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार) बळकट करण्यास मोठी मदत होईल. असा आशावाद सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

देश-विदेशातील संशोधक, तज्ञ मार्गदर्शकांची हजेरी तब्बल ५०० शोधनिबंध प्रकाशित दिग्रस :-दिग्रस येथे “उच्च शिक्षणातील जागतिक दृष्टिकोन: समस्या, आव्हाने व उपाय” या विषयावर आंतरराष्ट्रीय अंतरविद्याशाखेय परिषद... Read More
पोहरादेवी येथून तांडा वस्ती संपर्कअभियानाची सुरुवात. मानोरा-बंजारा समाजाची काशी असलेल्या बंजारा समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू श्री संत सेवालाल महाराज यांची पवित्रभुमी श्री क्षेत्र पोहरादेवी ता.मानोरा जिल्हा वाशिम येथे तांडा वस्ती संपर्क अभियानाची बैठक आज दिनांक 9 मार्च 2024 रोजी शनिवारी सकाळी 11 ते 4 वाजे पर्यंत बैठकीचे आयोजन विदर्भ तांडा वस्ती संपर्क अभियान यांच्या कडुन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब बैठकिला आँनलाईन उपस्थित राहून प्रदेश संयोजक, विदर्भ संयोजक, जिल्हा संयोजक व सह संयोजक यांना मार्गदर्शन केले. “तांड्यावरची होळी” हा बंजारा समाजाचा सन समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन पदाधिकार्यांना केले. प्रदेश संयोजक तांडा वस्ती संपर्क अभियान डॉ मोहन चव्हाण साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मंत्रालय उपसचिव श्री अमोल पाटनकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा कार्यक्रम पवित्रभुमी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे पार पडला. या विदर्भ स्तरीय तांडा वस्ती संपर्क अभियान बैठकीला प्रदेश पदाधिकारी, सर्व विभागाचे संयोजक,सह संयोजक तसेच विदर्भातील विभागीय संयोजक, जिल्हा व

*यावेळी विदर्भ संयोजक सदाशिव भाऊ चव्हाण, यवतमाळ संयोजक किसन भाऊ राठोड, नागपूर संयोजक सुदाम राठोड सहसंयोजिका सौ जयश्री ताई चव्हाण नागपूरविदर्भ सह संयोजक अशोक भाऊ... Read More
मुंबई – अंतरराष्ट्रीय महिला दिवस के उपलक्ष्य में हीरो राजन कुमार एक और वर्ल्ड रिकॉर्ड क्रिएट करने जा रहे हैं। उन्होंने सतारा से मुम्बई तक... Read More

You may have missed

error: Content is protected !!
slot777 slot gacor slot777 slot777 slot gacor hari ini slot gacor maxwin slot deposit pulsa slot deposit pulsa tri macan99 macan99 https://pofigold.com/