भारतीय आदर्श राज्यघटना व धर्मनिरपेक्षता जगासाठी जगासाठी आदर्श-डॉ.संजय बंग दिग्रस – स्वातंत्र्य,न्याय, बंधुता,स्त्री-पुरुष समानता व लोकशाहीप्रणीत राज्यघटनेचे आदर्श मूल्य भारतीय जनमानसाने स्वीकारली व प्राणपणाने जोपासली म्हणूनच प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून भारत देशाचे नावलौकिक जगभर झाले आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही राजव्यवस्था म्हणून भारत देशाचा उल्लेख अत्यंत सन्मानाने होतो याचे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जाते कारण विसाव्या शतकात स्वतंत्र झालेल्या अनेक राष्ट्रांनी लोकशाही स्वीकारली,पण ही व्यवस्था रुजण्यापूर्वीच अल्पकाळातच मोडून गेली.परंतु भारतासारख्या विविधता असलेल्या देशातील नागरिकांनी राज्यघटनेला व लोकशाहीला सर्वोच स्थानी मानले म्हणूनच भारतात लोकशाही बळकट झाली व ही लोकशाही अनंत काळापर्यंत टिकेल तसेच धर्मनिरपेक्षता व एकता ही खऱ्या अर्थाने संपूर्ण जगासाठी आदर्श आहे असे मत विद्यानिकेतन शाळेच्या सचिव डॉ संजय बंग यांनी प्रजासत्ताक दिनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय भारतीय आदर्श राज्यघटना व धर्मनिरपेक्षता जगासाठी जगासाठी आदर्श-डॉ.संजय बंग दिग्रस – स्वातंत्र्य,न्याय, बंधुता,स्त्री-पुरुष समानता व लोकशाहीप्रणीत राज्यघटनेचे आदर्श मूल्य भारतीय जनमानसाने स्वीकारली व प्राणपणाने जोपासली म्हणूनच प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून भारत देशाचे नावलौकिक जगभर झाले आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही राजव्यवस्था म्हणून भारत देशाचा उल्लेख अत्यंत सन्मानाने होतो याचे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जाते कारण विसाव्या शतकात स्वतंत्र झालेल्या अनेक राष्ट्रांनी लोकशाही स्वीकारली,पण ही व्यवस्था रुजण्यापूर्वीच अल्पकाळातच मोडून गेली.परंतु भारतासारख्या विविधता असलेल्या देशातील नागरिकांनी राज्यघटनेला व लोकशाहीला सर्वोच स्थानी मानले म्हणूनच भारतात लोकशाही बळकट झाली व ही लोकशाही अनंत काळापर्यंत टिकेल तसेच धर्मनिरपेक्षता व एकता ही खऱ्या अर्थाने संपूर्ण जगासाठी आदर्श आहे असे मत विद्यानिकेतन शाळेच्या सचिव डॉ संजय बंग यांनी प्रजासत्ताक दिनी व्यक्त केले. प्रतिनिधी 11 months ago सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी व विद्येचे देवी सरस्वती यांचे पूजन शाळेच्या सचिव डॉ.रश्मी बंग,सौ. राधा देवी बंग,श्रीमती प्रेमलता अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले व... Read More