धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण इ-पेपर महाराष्ट्र राज्य धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण प्रतिनिधी 12 months ago ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीमुळे आनंद द्विगुणित– बाबूसिंग महाराज मानोरा:–प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील श्रीरामांच्या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण तीर्थक्षेत्र पोहरादेवीचे पीठाधीश्वर महंत बाबूसिंग महाराज यांना देण्यात आले... Read More