राजकारणासाठी शिवाजी पार्क मैदानाचा बळी देऊ नका, मनसेची भूमिका
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक मुंबईतील Shivaji Park येथे केलं जावं, या मागणीसाठी सध्या राज्यात राजकारण सुरू झाले आहे. आता मनसेनं देखील उडी घेतआहे
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालंय. यांत आता मनसेनंही उडी घेतलीय. शिवाजी पार्क मैदानाचा राजकारणासाठी बळी देऊ नका अशी भूमिका मनसेनं घेतलीय. शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी आहे, त्यामुळे त्यावर अतिक्रमण नको असं मनसेनं म्हटलंय..